"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम वर्षभर राबविले जातात, त्यातीलच एक उपक्रम म्हणजे दिनांक १६ सप्टेंबेर रोजी भूगोल विभागामार्फत साजरा केलेला 'ओझोन थर बचाव दिन'. ओझोन थर बचाव दिनानिमित्त भूगोल विभागामार्फत बी. ए भाग २ च्या भालदार अल्फाज , सवार एजाज, विशाल साळुंखे या विद्यार्थ्यानी प्रा. शोभा लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या हस्ते झाले. ही भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस. डी. कांबळे तसेच प्रा . एस. ए . काकडे व प्रा. डॉ. पी. वाय. साळुंखे यांनी सहकार्य केले.
Tuesday, September 20, 2022
ओझोन थर बचाव दिन (१६ सप्टेंबेर २०२२)
Subscribe to:
Post Comments (Atom)
भूगोल दिन - १४ जानेवारी २०२३
"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" - शिक्षणमहर्षीडॉ. बापूजी साळुंखे शि...
-
"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत अनेक विद...
-
"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" - शिक्षणमहर्षीडॉ. बापूजी साळुंखे शि...
-
"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालायत अनेक व...
No comments:
Post a Comment